सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल
सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल सोलापूर जनता बँकेची संचालक पदासाठी ची निवडणूक ता. 14 मार्च 2021 रोजी आहे. आम्ही सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल च्या वतीने बोलत आहोत आमच्या पॅनल चे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर आहे. आमच्या पॅनल मधील सर्व उमेदवार हे सक्षम अनुभवी, प्रामाणिक आणि आणि जाणकार आहेत. मागच्या तीन वर्षात सोलापूर जनता बँकेच्या सभासदांना बँकेकडून डिव्हिडंड मिळालेले नाही. मागील तर मधील संचालक मंडळाने नियमाला डावळून कर्जवाटप केले असावेत. कर्जाचे हप्ते बँकेत जमा होत नाहीत बँकाच्या कोणती वसुली होत नसल्याने बँकेच्या NPA मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे RBI च्या निर्बंधामुळे बँकेत डिव्हीडंट चे वाटप केले नाही. संचालक मंडळाच्या अकार्यक्षम कारभारामुळे बँकेची प्रगती खुंटत आहे. त्यामुळे सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल च्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रेशर कुकर च्या चिन्हावर शिक्का मारून आमच्या पॅनलला विजयी करावे ही विनंती लक्षात ठेवा आपल्याला १७ मत द्यायचे आहेत प्रेशर कुकर च्या चिन्हावर १७ ठिकाणी शिक्का मारून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे